चालू घडामोडी – १९ जानेवारी 2022 – Current Affairs Marathi 19 January
हुंगा टोंगा हंगा ज्वाला मुखी
- प्रशांत महासागर त टोंगा देशात या ज्वालामुखी चा उद्रेख -गेल्या काही काळातला सर्वात मोठा ज्वालामुखी, जगात चेन्नई पासून तर अमेरिकन ,लॅटिन देश पेरू पर्यंत याचा प्रभाव जाणवला
CISCO डिप ड्राइव्ह
- नॅशनल इ गवरन्सन डिव्हिजन कडून इलेक्टिनक्स मंत्रालय कडून 6 दिवसीय 26 वाव CISCO DEEP DRIVE ट्रेनिंग च आयोजन.
- उद्देश – सायबर सुरक्षा बाबत अधिक माहिती देणे व त्या दृष्टने पावलं उचलने
माधव बाग पावर मॅप
- नितीन गडकरींनी यांनी क्रोनिक डिसीज पेशंट ह्याबिट ट्रेकिंग सिस्टम च उदघाटन केले
- भारतीय सैन्याने चा अनड्रोन सिस्टीम सोबत 96 कोटींचा maneuverable expendable aerial target करता करार
- स्नॅपडील, BOB आणि NPCL कडून रूपे RUPAY क्रेडिट कार्ड चा अनावरण
- मोबीक्विक व भारत बिल पे ने मिळून click pay या बिल पेमेंट सेवे ची सुरवात
- कोवसेवेस्की यांची उत्तर मेसेडोनिया च्या पंतप्रधान पदी निवड
- नामवंत व्यंगचित्रकार पदंश्री श्री नारायण देबानाथ यांचं निधन
मिनिस्ट्री ऑफ हौसिंग अँड अर्बन अफेर्स कडून
- स्पर्धेच्या विजेत्या शहरांच नावे घोषित Winners Of Streets For People And Nurturing Neighbourhoods Challenge
नाओमी ओसाका
- जापनीज टेनिस खेळाडू2021 या वर्षी सर्वात जास्त आर्थिक कमाई करणारी खेळाडू ठरली
- फोंर्ब्स मासिकाच्या सर्वाधीक कमाई करणाऱ्या 10 महिला खेळाडुत भारताची पीव्ही सिंधू ही सातव्या क्रमांकावर
- सेरेनी विल्यम्स- 424 कोटी
- व्हीनस विल्यम्स – 340 कोटी
- सिमोन बाईल्स- जिम्नॅस्टिक 75 कोटी
- गाबाईन मुगुरुज- टेनिस- 65 कोटी
- जीन यांग- गोल्फ 56 कोटी
- पीव्ही सिंधू- बॅडमिंटन-53 कोटी
- एशले बार्टी- टेनिस- 51 कोटी
- नेली कॉर्ड – गोल्फ 44 कोटी
- कैंडेस पार्कर – बास्केबाल – 42 कोटी
टूप्लॉवं टू 160एम –
- रशियन सैन्याने स्ट्रेटजीक मिसाईल बॉम्बर या सुपर सॉनिक लष्करी विमानाच च अनावरण केलं. याला white swan म्हणून ही ओळखल जाते
- वाहतूक क्षमता- 34 टन- 24 कृज मिसाईल वाहू शकते
- विना इंधन ,14000 किमी अंतर उडू शकतात
इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा
- 16 जानेवारीस भारतीय खेळाडू लक्ष्य सेन ने पुरुष एकेरी चा किताब मिळवला ,सिंगापूर च्या लोह कीन येव चा दोन सेट 24-22,21-17 . मध्ये।पराभव केला.
- ओपन डेटा विक चा उदघाटन
व्हॅटएप द्वारे 80 सेवा
- मुंबई महानगर पालिका BMC ने नागरिका करता 80 सेवा या व्हॉटअप द्वारे देण्याचं सुरू केलंय.नागरिकांना या सेवा घरबसल्या मिळतील.