रक्षाबंधनच्या दिवशी बहिणीला गिफ्ट देण्यासाठी 20 गिफ्ट आयडीया – Raksha Bandhan 20 Gift Ideas 2022 In Marathi

रक्षाबंधनच्या दिवशी बहिणीला गिफ्ट देण्यासाठी 20 गिफ्ट आयडीया – Raksha Bandhan 20 Gift Ideas 2022 In Marathi

 मित्रांनो लवकरच थोडयाच दिवसात रक्षाबंधन हा बहिण भावाच्या पवित्र नात्याचा दिवस,सण येतो आहे.

अशात आपण विचार करत असाल की बहिणीला रक्षाबंधनच्या दिवशी काय भेटवस्तु देऊ तर आपण एकदम योग्य ठिकाणी आलेले आहात.

कारण आज आम्ही आपणास रक्षाबंधनच्या दिवशी बहिणीला गिफ्ट देण्यासाठी विविध गिफ्ट आयडीयाज देणार आहोत.

 

रक्षाबंधनच्या दिवशी बहिणीला कसे अणि कोणते गिफ्ट द्यायचे?

 

रक्षाबंधनच्या दिवशी आपल्या बहिणीला असे गिफ्ट द्यायला हवे जे तिला आवडते.ज्याचा तिला वापर करता येईल,लाभ होईल.

गिफ्ट देताना त्याची किंमत कमी आहे की जास्त हे न पाहता आपल्या बहिणीला ते आवडेल का तिच्या पर्सनँलिटीला ते शोभेल का हे आपण सर्वप्रथम बघायला हवे.

आज आम्ही आपल्याला बहिणीला रक्षाबंधनच्या दिवशी गिफ्ट देण्यासाठी काही चांगल्या गिफ्ट आयडीयाज देणार आहोत.

1)साडी

मित्रांनो आपली बहिण जर विवाहीत असेल तर तिला आपण एखादी छान साडी गिफ्ट द्यायला हवी.कारण साडी हा स्त्रियांचा खुप आवडता विषय असतो.

पण साडी देताना देखील आपल्या बहिणीला काँटन,लिनन इत्यादी यापैकी कोणती साडी आवडते हे बघा.तिला ट्रेडिशनल डिझाईन असलेल्या साडया आवडतात की माँडर्न हे सुदधा एकदा बघुन घ्या.

कारण आपण दिलेली भेटवस्तु बहिणीला आवडणे देखील गरजेचे आहे.

2) लेटेस्ट वाँच

मित्रांनो आजकाल घडयाळ तर जेन्टस अणि लेडिज दोघे वापरतात.आज वेगवेगळया प्रकारची लेटेस्ट वाँच बाजारात विकायला आलेली आहेत.

उदा,गोल्ड,सिल्व्हर,रोज इत्यादी.

यातच आपली बहिण तरूण असेल अणि काँलेजात शिकायला जात असेल तर आपण तिला एखादे लेटेस्ट माँडेलचे स्मार्ट वाँच गिफ्ट म्हणुन द्यायला हवे.

 

3) ज्वेलरी बाँक्स

मित्रांनो आपल्या बहिणीला जर माँडर्न अणि फँशनेबल राहायची असेल तर ती दागिने नक्कीच परीधान करत असेल.तर आपण तिला एका दागिना गिफ्ट करा

See also  टीपी डब्लयु एसचा फुलफाँर्म काय होतो? - TPWS Full Form In Marathi

पण आपल्या बहिणीला कोणता दागिना नेमका आवडतो हे पण आपणास माहीत नसेल तर आपण  तिला एक ज्वेलरी बाँक्स गिफ्ट करू शकतात.

4) ट्रेंडी बँग

ही एक हाताने विणण्यात आलेली शोल्डर बंँग असते.याच्यावर हाताने विणकाम केलेले आहे.

अणि ह्या बँगचा लेदर लुकमुळे ही बँग आपली बहिण कुठल्याही लूकवर सहज कँरी करू शकते.

5) हेअर ट्रिटमेंट किट

कुठलीही विवाहीत स्त्री असो किंवा तरूण मुलगी तिला तिचे केस हे खुपच प्रिय असतात.म्हणुन ती आपल्या केसांची खुप काळजी घेत असते.

कारण प्रत्येक स्त्री, तरूण मुलीला वाटते की तिचे केस काळे अणि घनदाट असायला हवे.म्हणुन ती प्रत्येक वेळेस नवनवीन शांपु,कँडिशनर,हेअर सिरम बाजारातुन विकत घेत असते.

आपल्या बहिणीची ही रोजची शांपु,कँडिशनर,हेअर सिरम खरेदी करण्यासाठी बाजारात जाण्याची दगदग कटकट जर आपणास मिटवायची असेल तर आपण तिला एखादे पुर्ण हेअर ट्रिटमेंट गिफ्ट म्हणुन रक्षाबंधनला देऊ शकतो.

 

6) मेक अप किट

मित्रांनो आजकाल सर्वच विवाहीत स्त्रिया तसेच काँलेजात जाणारया तरूण मुलींना मेक अप करायला आवडत असते.कारण त्यांना इतर मुलींपेक्षा स्त्रियांपेक्षा अधिक सुंदर दिसायचे असते.

म्हणुन आपण आपल्या बहिणीला मेक अप किट,मेक अप ब्रश किट गिफ्ट म्हणुन देऊ शकतो.जेव्हा आपल्या बहिणीस एखाद्या लग्न समारंभात खास प्रसंगी जायचे असेल तेव्हा तिला ह्या मेक अप किटचा नक्कीच उपयोग होईल.यात लिफस्टीक वगैरे सर्व काही असते.

7) फिट बीट वाँच

मित्रांनो जर आपली बहिण आरोग्याच्या बाबतीत खुप दक्ष असेल अणि स्वताला नेहमी निरोगी फीट अणि तंदुरूस्त ठेवण्याचा प्रयत्न करत असेल तर आपण तिला फिट बीट वाँच गिफ्ट देऊ शकतो.

ह्या वाँचमुळे आपल्या बहिणीस तिच्या हेल्थविषयी सर्व अपडेट मिळत राहतील जेणे ती नेहमी फीट अणि फाईन राहु शकेन.

8) हेडफोन

See also  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यातील एसपीजी कमांडोचा दुदैवी मृत्यू - Unfortunate death of SPG commando in Prime Minister Narendra Modi's convoy

मित्रांनो आपल्या बहिणीला जर मोबाइल वर गाणे ऐकायची सवय असेल ती संगीत प्रेमी असेल तर आपण तिला एखादा नवीन उत्तम साऊंड असलेला हेडफोन गिफ्ट करू शकतो.

याने तिला ट्रँव्हल करताना देखील कानात हेडफोन टाकुन गाणे ऐकता येतील.

9) फाईव्ह जी मोबाइल

सध्या फोर जी चा जमाना मागे पडला असुन फाईव्ह जी येत आहे.अशात आपण देखील आपल्या लाडक्या बहिणीला नवनवीन लेटेस्ट मोबाइल युझ करण्याची आवड असेल तर आपल्या बहिणीला एखादा नवीन उत्तम असा फाईव्ह जी मोबाइल खरेदी करून गिफ्ट करू शकतो.

10) गाँगल

आजकाल मुले मुली सर्वच जण गाडी चालवताना डोळयात घाण जाऊ नये,उन्हापासुन बचाव व्हावा म्हणुन तसेच फँशनेबल दिसण्याकरता गाँगल सनग्लासेस वापरत असतात.

अशात आपण देखील आपल्या बहिणीला एखादा छान तिच्या पर्सनँलिटीला शोभेल असा गाँगल गिफ्ट करू शकता.

11) ट्रँव्हल मग

मित्रांनो जर आपल्या बहिणीस चहा तसेच काँफी पिण्याचा शौक असेल तर आपण तिला एखादा टेम्परेचर कंट्रोल करणारा ट्रँव्हल मग गिफ्ट करू शकतो.

याने आपल्या बहिणीस नेहमी गरम चहा काँफीचा आनंद घेता येईल.

12) स्पाचे पँकेज

मित्रांनो आपण आपल्या बहिणीला एखादे स्पाचे पँकेज गिफ्टच्या स्वरूपात देऊ शकतो.याने आपल्या बहिणीस रोजच्या धावपळीतुन थोडा आराम मिळेल

13) ट्रायटन फ्रुट इन्फ्युझर बीपीए

पाण्याच्या बाटलीसह 1 लिटर ऑफिस, जिम,स्पोर्ट्ससाठी 720°डिग्री

मित्रांनो ही सुदधा आपल्या बहिणीला गिफ्ट देण्यासाठी उत्तम गिफ्ट आयडीया आहे.

सायकलिंग करण्यासाठी,ट्रँव्हल करण्यासाठी,रनिंग करण्यासाठी ट्रायटन काँपिलिएस्टर युनिसेक्स सिपर पाण्याची बाटली फार उत्तम मानली जाते.

यात हवा बंद डिझाईनचे,कँपवरचे फुड ग्रेड सिलिकाँन सील हे बाहेरील हवा आत जाऊ देत नाही.ही बाटली आपली सर्व पेय सुरक्षित अणि ताजी ठेवण्याचे काम करते.

14) अँपल एअरपाँड

आपण आपल्या बहिणीला अँपल एअरपाँड देखील गिफ्ट करू शकतो.

See also  चॅटबॉट म्हणजे काय ? What is chatbots in Marathi

15) टेडी बेअर

आजकाल सर्वच मुलींना टेडी बेअर खुपच आवडत असतात.म्हणुन आपण देखील आपल्या बहिणीला वेगवेगळया साईजच्या कलरची व्हरायटी असलेले टेडी आपल्या लाडक्या बहिणीस गिफ्ट करू शकतो

16) पार्टी वेअर क्लोथ

आजकाल सर्वच मुलींना पार्टी लग्न समारंभ विशेष प्रसंगी छान छान अँटरँक्टिव्ह लुक आणणारे कपडे परिधान करायला आवडते.

म्हणुन आपण देखील आपल्या बहिणीस पार्टीवेअर कपडे भेट म्हणुन देऊ शकतो.जेणेकरून तिला पार्टीत वेगवेगळे ड्रेस परीधान करून जाता येईल.

17) ब्लुटुथ

आपल्या बहिणीला कुठल्याही व्यत्यय न येता संगीत ऐकण्याचा आनंद प्राप्त व्हावा म्हणुन आपण तिला एखादा ब्लुटुथ गिफ्ट देऊ शकतो.

डीप बास ड्युअल ईक्यु ब्लूटूथ 5.0 वायरलेस पोर्टेबल स्पीकर हा ब्लु रंगाचा पोर्टेबल अणि कमी वजन असलेला ब्लुटुथ स्पीकर आहे.

18) पोर्टेबल चार्जर/पाँवरबँक

रोज विविध सोशल मीडिया अँप्सचा वापर केल्याने तसेच युटयुबवरचे व्हिडिओ बघल्याने मैत्रीणींशी चँट करण्यात आपल्या बहिणीच्या मोबाइलची बँटरी फार लवकर संपत असते.

अशात आपण तिची रोजची मोबाइल चार्जिग करण्याची चिंता मिटविण्यासाठी तिला एखादे पोर्टेबल पाँवर बँक गिफ्ट करू शकतो.

19) किचनमधील आधुनिक उपकरणे

मित्रांनो आपल्या बहिणीला स्वयंपाक करताना जास्त मेहनत करावी लागु नये म्हणुन आपण तिला झटपट स्वयंपाक तयार करण्यासाठी वापरली जाणारी आधुनिक काळातील उपकरणे सुदधा गिफ्ट म्हणुन देऊ शकतो.

उदा,रोटी मेकर,इलेक्ट्राँनिक राईस कुकर,सँडविच मेकर इत्यादी.

20) कानातील एअररिंग

याचसोबत आपण आपल्या बहिणीला कानातले एअररींग गिफ्ट करू शकतो.

1 thought on “रक्षाबंधनच्या दिवशी बहिणीला गिफ्ट देण्यासाठी 20 गिफ्ट आयडीया – Raksha Bandhan 20 Gift Ideas 2022 In Marathi”

Comments are closed.