अँपलचे वाँच 7 अणि अँपल वाँच 8 मधील फरक- Difference between apple watch 7 and apple watch 8 in Marathi

अँपलचे वाँच 7 अणि अँपल वाँच 8 मधील फरक- Difference between apple watch 7 and apple watch 8 in Marathi

सध्या तरूणपिढीमध्ये अँपल वाँच अणि आयफोन या दोघांचेही खुपच क्रेझ वाढताना आपणास दिसुन येते आहे.

मित्रांनो अँपल वाँच 7 नंतर आता अँपलने आपले नवीन वाँच सिरीज सप्टेंबर 2022 मध्ये लाँच केले आहे.

आता आपणा सर्वाना एकच प्रश्न पडला आहे की आपण अँपलचे जुने वाँच 7 चाच वापर करावा की अँपलचे नवीन वाँच अँपल वाँच 8 कडे वळावे.

दोघांपैकी कुठले वाँच आपण खरेदी करावे कोणते वाँच आपल्यासाठी अधिक फायदेशीर अणि उत्तम ठरेल कशामध्ये अधिक फिचर उपलब्ध आहेत हा विचार आपल्या प्रत्येकाच्या मनात चालु आहे.

म्हणुन आज आपण अँपल वाँच 7 अणि अँपल वाँच 8 या दोघांचे तुलनात्मक पदधतीने विश्लेषण करणार आहोत.अणि दोघांमधील साम्य अणि भेद जाणुन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

अँपल वाँच 7 अणि अँपल वाँच 8 यादोघांमधील साम्य –

● अँपल वाँच ७ अणि अँपल वाँच ८ या दोघांचाही डिस्प्ले टाईप हा सारखाच आहे.

अँपल वाँच ७ डिस्प्ले टाईप -रँटिना एलटीपीओ ओएलईडी आहे अणि अँपल वाँच ८ चा डिस्प्ले टाईप रँटिना एलटीपीओ ओएल ईडी हाच आहे.

● अँपल वाँच ७ ची डिस्प्ले साईज १.९ इंच इतकी आहे.अँपल वाँच ८ ची डिस्प्ले साईज देखील १.९ इंच इतकीच आहे.

● अँपल वाँच ७ चे रिझाँल्युशन ४८४*३९६ इतके आहे अणि अँपल वाँच ८ चे रिझाँल्युशन हे ४८४*३९६ इतकेच आहे.

● अँपल वाँच ७ अणि अँपल वाँच ८ दोघांचा ब्राईटनेस देखील १००० युनिट इतका आहे.

See also  फेमिना मिस इंडिया 2023 मधील विजेत्यांची यादी - Femina Miss India 2023 winner list in Marathi

● अँपल वाँच सेव्हन अणि अँपल वाँच आठ दोघांचाही अँस्पेक्ट रेशो सुदधा सारखा आहे.16.13

● या दोघांमध्ये प्रोटेक्शनसाठी सँपिअर क्रिस्टल ग्लासचा वापर करण्यात आला आहे.

● दोघांचे वाँटर रेझिस्टन्स IP6x इतके आहे.

● अँपल वाँच 7 अणि अँपल वाँच आठ दोघांचा थिकनेस 10.7 मिलीमीटर इतका आहे.

● दोघांचा जीपीयु सारखा आहे पाँवर व्ही आर

● दोघांमध्ये डयुअल कोर सीपीयुचा वापर करण्यात आला आहे.

● दोघांमध्ये आँपरेटिंग सिस्टीम देखील सारखीच वापरण्यात आली आहे.वाँच ओएस 9.0

● दोघांमध्ये एक जीबी रँम आहे.इंटरनल 32 जीबी इतकी आहे.

● अँपल वाँच सात अणि आठ दोघांनाही कार्ड स्लाँट दिलेला नाहीये.

● दोघांची बँटरी ३०९ एम ए एच इतकी आहे.दोघांमध्ये वायरलेस चार्जिगची सुविधा उपलब्ध आहे.

● दोघांची बँटरी लाईफ १८ तासांची आहे म्हणजे सारखीच आहे.

अँपल वाँच ७ अणि अँपल वाँच ८ दोघांमधील फरक –

● अँपल वाँच ८ अणि अँपल वाँच ७ दोघांचा डिस्पले पीपीआय मध्ये थोडा फरक आहे.अँपल वाँच सेव्हनचा डिस्प्ले पीपीआय 326 आहे अणि अँपल वाँच आठचा डिस्प्ले पीपीआय 329 पीपीआय आहे.म्हणजेच अँपल वाँच आठचा डिस्प्ले पीपीआय सेव्हनपेक्षा अधिक आहे.

● अँपल वाँच सेव्हनचे वजन हे 51.5 ग्रँम इतके आहे.अणि अँपल वाँच आठचे वजन हे 38.8 ग्रँम इतके आहे.म्हणजे अँपल वाँच आठचे वजन हे सेव्हनपेक्षा कमी आहे.

● अँपल वाँच सेव्हनची फ्रेम स्टेनलेस स्टीलची आहे अणि अँपल वाँच आठ ची फ्रेम अँल्युमिनिअमची आहे.

● अँपल वाँच आठचे माँडेल आपणास किमान चार कलरमध्ये उपलब्ध होणार आहे.अणि स्टेनलेस स्टीलचे माँडेल आपणास तीन कलरमध्ये उपलब्ध होत आहे.

● अँपल वाँच सातमध्ये चिपसेट अँपल S7 चा वापर करण्यात आला आहे अणि अँपल वाँच आठमध्ये चिपसेट अँपल S8 वापरण्यात आले आहे.

अँपल ७ अणि अँपल ८ दोघांचे वैशिष्ट्य –

● अँपल सात अणि आठ दोघामध्येही ई सीमचे फिचर उपलब्ध आहे.

See also  दैनंदिन जीवनात मोबाइलचा वापर करताना ह्या गोष्टी आपण नक्की करायलाच हव्यात - Best Tips For Mobile Users In Marathi

● अँपल वाँच आठ अँपल वाँच सात दोघांमध्ये वायरलेस लँनचा वायफाय टेक्नाँलाँजीचा वापर करण्यात आला आहे.

● अँपल वाँच ७ अणि ८ दोघांच्या सेंसरमध्ये अँक्सलोमीटर,गायरो हार्ट रेट,बँरोमीटर व्ही ओ टु मँक्स,एस पी ओ टु आहे.

● दोघांमध्ये जीपीएस एन एफसी आहे.

● अँपल वाँच ८ ची किंमत ३९९ डाँलर इतकी आहे अणि फोर जी मध्ये ४९९ डाँलर आहे.अँपल वाँच सेव्हनची किंमत ३९९ डाँलर आहे.

● अँपल वाँच आठमध्ये क्रँश डिटेक्शन फिचर सुदधा अँड करण्यात आले आहे.समजा आपल्या जीवाला काही धोका असेल तर आपण एस ओ एस सिस्टमच्या मदतीने आपल्या फँमिली मेंबर्सला मित्र नातलगांना तात्कालिक एमरजन्सी सेवादात्यांना मदतीसाठी सुचित करू शकतो.अँपल वाँच आठची बँटरी लाईफ जरी सेव्हन प्रमाणे १८ तास इतकी आहे पण जर आपण ही बँटरी लो पाँवर मध्ये युझ केली तर बँटरीची क्षमता अधिक दुप्पटीने वाढते.

● अँपल वाँच आठच्या एका नवीन फिचरच्या मदतीने गर्भवती महिलांना मासिक पाळीदरम्यान त्यांच्या शरीरात जे काही बदल घडत असतात त्यांची नोंद ठेवता येणार आहे.

समरी – Summery

थोडक्यात सांगायचे म्हटले तर अँपल वाँच सातमध्ये आपणास सर्व हेल्थ ट्ँकिंग टेक्नाँलाँजीचा लाभ घेता येणार आहे.सोबत फाँल डिटेक्शन,नाँईज मानिटरींग,एमरजन्सी एस ओ एस इंटरनेशनल एमरजन्सी काँलिंग यांचा देखील लाभ आपणास मिळतो.

पण अँपल वाँच आठमध्ये आपणास फाँल डिटेक्शन,नाँईज माँनिटरींग,एमरजन्सी एस ओ एस इंटरनेशनल एमरजन्सी काँलिंग हे अँपल वाँच सेव्हनमधील सेफटी फिचर तर आहेच सोबत यात हेल्थ फिटनेस अणि सेफटी साठी आवश्यक असणारे नवीन अपग्रेड फिचर,क्रँश डिटेक्शनचे नवीन फिचर देखील आपणास पाहायला मिळणार आहे.