इंडिया एक्झिम बॅकेत अधिकारी पदासाठी भरती सुरू | India exim bank recruitment 2023 in Marathi

इंडिया एक्झिम बॅकेत अधिकारी पदासाठी भरती सुरू | India exim bank recruitment 2023 in Marathi

इंडियन एक्झिम बॅकेत अधिकारी वर्गाच्या पदासाठी तब्बल ३० रिक्त जागांची भरती केली जात आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून आॅनलाईन पदधतीने अर्ज मागविले जात आहे.

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जानेवारी होती पण अर्ज करण्याची शेवटची तारीख यात मुदतवाढ करण्यात आली आहे.आता आपण ह्या भरतीसाठी १० फेब्रुवारी २०२३ पर्यंत आॅनलाईन अर्ज करू शकणार आहे.

इंडिया एक्झिम बॅकेत विविध विभागाकरीता कंत्राटी अधिकारी पदावर निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतात कुठेही नोकरीची संधी प्राप्त होईल.

 

पदाचे नाव –

)ऑफिसर काॅनट्रॅक्ट

  • यु आर१४ जागा
  • एस सी जागा
  • एस टी जागा
  • ओबीसी (एनसीएल) – जागा
  • पीडबलयुबीडी जागा
  • ईडबलयुएस जागा

एकुण३० जागा

 

शैक्षणिक पात्रतेची अट

 

साठ टक्के गुण मिळवून एम बी एस/पीजीडीबीए/एल एल बी/पदव्युत्तर पदवी बीई बीटेक एमटेक किंवा एम ए/एम एससी सीए पदवीधर.

आॅफिसर पदासाठी अर्ज करणारया उमेदवारास १/०५/०८ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा अट

 

१ डिसेंबर २०२३ रोजी २७/२८/३५/५०/६० वर्ष इतकी ठेवण्यात आली आहे.

 

अर्ज करण्याची फी

 

जे उमेदवार ओबीसी तसेच जनरल कॅटॅगरी मधील आहेत त्यांना ६०० रूपये इतकी अर्ज फी आकारण्यात येणार आहे अणि जे उमेदवार एस सी/एस टी/ईडबलयुएस तसेच पीडबलयुडी कॅटॅगरी मधील आहेत किंवा महिला आहेत त्यांना १०० रूपये इतकी अर्ज फी भरावी लागणार आहे.

See also  आर्थिक विश्लेषक नोकरीचे वर्णन,भूमिका आणि जबाबदाऱ्या Financial analyst job description roles and responsibilities

 

अर्ज करण्याची सुरूवात

 

इंडिया एक्झिम बॅकेत अधिकारी पदाच्या भरतीसाठी अर्ज करण्याची सुरूवात ही जानेवारी महिन्यात १३/१/२०२३ रोजी झाली होती.

 

मुलाखतीची तारीख

 

सर्व उमेदवारांना भरतीसाठी फेब्रुवारी २०२३ दरम्यान निर्धारीत तारखेला निर्धारीत वेळेत मुलाखतीस हजर राहावे लागणार आहे.

 

निवडलेल्या उमेदवारांना मुलाखतीची अचूक तारीख ईमेलद्वारे सूचित केली जाईल आणि बँकेच्या वेबसाइटवर देखील अद्यतनित केली जाईल.

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख

 

इंडिया एक्झिम बॅकेत अधिकारी पदाच्या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना १० फेब्रुवारी २०२३ पर्यंत वाढीव मुदत देण्यात आली आहे.

 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक

 

इंडिया एक्झिम बॅकेत कंत्राटी अधिकारी पदाच्या भरतीसाठी आपणास https://applyonlineeximb.com ह्या लिंकवर जाऊन अर्ज करावयाचा आहे.

 

महत्वाची सूचना

 

केवळ भारतीय नागरीक या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

 

सर्व उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर जाऊन आॅनलाईन पद्धतीनेच आपला अर्ज सादर करायचा आहे.इतर कुठल्याही माध्यमाद्वारे उमेदवारांनी आपला अर्ज सादर करू नये.

 

भरतीसाठी अर्ज करण्याआधी सर्व उमेदवारांनी भरतीची जाहिरात व्यवस्थित वाचुन घ्यायची आहे मगच आपल्या पात्रतेनुसार योग्य त्या पदासाठी अर्ज करावयाचा आहे.

 

जेव्हा सर्व अद्वितीय माहीती फिल्ड मध्ये भरण्यात येणार तेव्हा एक युनिक रेजिस्ट्ररेशन नंबर उमेदवारांना दिला जाईल तेव्हाच नोंदणीची सर्व प्रक्रिया पूर्ण होईल.

 

उमेदवाराला अर्ज करतानाच अर्ज फी भरावी लागणार आहे जे उमेदवार अर्ज करताना अर्ज फी भरणार नाही त्यांचा अर्ज विचारात घेतला जाणार नाही.

 

बॅकेच्या स्क्रीनिंग समितीकडुन अर्जाचे मुल्यमापन केले जाईल अणि मग फक्त निवड केलेल्या उमेदवारांना मुलाखतीची वेळ तारीख ईमेल करून मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

 

भरतीविषयी अधिक तपशील अणि नवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी उमेदवारांनी बँकेची वेबसाइट www.eximbankindia.in/careers पाहायची आहे.

 

 बँकेच्या हिताचे कोणतेही कारण देता कोणतेही/सर्व अर्ज/ऑफर नाकारण्याचा अधिकार बँकेने राखून ठेवला आहे

See also  जिल्हा क्षयरोग नियंत्रण केंद्र मुंबई येथे विविध पदांसाठी भरती सुरू - State tb control centre Mumbai recruitment 2023 in Marathi

आधिक माहिती साठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Exim_Bank_Recruitment_2023_for_30_Officer_on_Contract