टायटॅनिक जहाज समुद्रात का अणि कसे बुडाले होते?याचा इतिहास काय आहे? -On April 15, 1912, the RMS Titanic sunk in the North Atlantic Ocean

टायटॅनिक जहाज समुद्रात का अणि कसे बुडाले होते?याचा इतिहास काय आहे?

आजच्याच दिवशी 15 एप्रिल १९१२ रोजी टायटॅनिक हे जहाज समुद्रात बुडाले होते.टायटॅनिक हे त्याकाळी वाफेवर चालणारे सर्वात मोठे प्रवासी जहाज म्हणून ओळखले जायचे.

ह्या टायटॅनिक जहाजाच्या प्रवासाची सुरुवात इंग्लंड मधील साऊंथमटन बंदरगाह येथुन झाली होती ही यात्रा न्युयाॅर्क साठी प्रारंभित करण्यात आली होती.

समुद्रात तरंगत असलेल्या एका मोठ्या ब्लाॅकला धडक दिली दिल्याने टायटॅनिक हे जहाज समुद्रात बुडाले होते.समुद्रातील एका मोठ्या ब्लाॅकला आइसबर्गला धडक दिल्यानंतर तब्बल दोन तीन तासांनी हे जहाज समुद्रात बुडाले होते.

असे सांगितले जाते की जेव्हा हे प्रवासी जहाज समुद्रात बुडाले तेव्हा यात २२०० प्रवाशी बसलेले होते.

कोणत्याही बातमीची सत्यता कशी तपासायची?

टायटॅनिक हे जहाज समुद्रात तरंगत असलेल्या ब्लाॅकला धडकल्याने अवघ्या दोन तासात समुद्रात पुर्णतः बुडाले ज्यात बसलेल्या सर्व २२०० प्रवाशींमध्ये समुद्रात बुडुन एकूण दीड हजार लोकांना जलसमाधी प्राप्त झाली होती.

म्हणजे उरलेल्या सातशे प्रवाशांचा जीव वाचवण्यात फक्त यात यश आले होते.

असे सांगितले जाते की ह्या समुद्रात बुडालेल्या टायटॅनिक जहाजाच्या वर १,१७८ इतक्या जीवनरक्षक बोटी अवलंबून होत्या.

जगातील सर्वात अनुभवी आणि तज्ञ अभियंता यांनी हे टायटॅनिक जहाज डिझाईन केले होते.ह्या जहाजाची निर्मिती करण्यासाठी त्यावेळची सर्वात प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता असे सांगितले जाते.

इतिहासाच्या पानात सर्वात भीषण स्वरूपात घडुन आलेल्या जहाज दुर्घटनेत ह्या जहाज दुर्घटनेची गणना केली जाते.

१९९७ मध्ये डायरेक्टर जेम्स कॅमरन यांच्या निर्देशाखाली ह्या जहाज दुर्घटवर एक चित्रपट देखील बनविण्यात आला होता ज्याचे नाव टायटॅनिक असे ठेवण्यात आले होते.

ह्या चित्रपटात अभिनयाचे काम केट विन्सेंट तसेच लिओनार्डो डिकेप्रियो यांनी केले होते.

हया टायटॅनिक जहाजाच्या दुर्घटनेनंतर आधारित बनविण्यात आलेल्या चित्रपटाला प्रेक्षकांनी आपली खुप पसंती दर्शवली याला खुप प्रोत्साहन देखील दिले होते.

See also  एनडी आर एफ म्हणजे काय? -NDRF Meaning In Marathi

टायटॅनिक जहाजा विषयी काही महत्त्वाच्या बाबी-

टायटॅनिक ही त्या काळातील सर्वात महागडी अणि विशाल मोठी लक्झरी शिप म्हणून ओळखली जायची.

टायटॅनिक हे जहाज बनविण्यासाठी सव्वीस महिने लागले होते.हे विशालकाय जहाज बनविण्यासाठी आठ मिलियन डॉलर इतका खर्च लागला होता हे जहाज बनविण्यासाठी करोडो लोकांनी मेहनत घेतली असल्याचे सांगितले जाते.

टायटॅनिक जहाजाचे वजन पाचशे किलो ग्रॅम पेक्षा अधिक असल्याचे सांगितले जाते.याची हाईट १७५ फीट अणि रूंदी ७५ फीट इतकी होती.

आतापर्यंत ह्या टायटॅनिक जहाजाच्या वर अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत चित्रपट बनविण्यात आला आहे.