Pareto principle काय आहे (80/20) – Pareto principle Information in Marathi

Pareto principle विषयी माहीती – Pareto principle Information in Marathi

आपल्या सर्वाना ही एक गोष्ट चांगलीच ज्ञात आहे की आपल्या सर्वाचे आयुष्य हे खुप कमी मर्यादित आहे.

आणि ह्या मर्यादित आयुष्याच्या कालावधीत आपल्याला खुप मोठे यश प्राप्त करायचे असते,आपले निश्चित केलेले एखादे मोठे ध्येय गाठायचे असते.

पण वेळेची कमतरता आणि योग्य दिशेचा अभाव या दोन गोष्टींमुळे आपल्याला पाहिजे तेवढे यश संपादन करता येत नसते.

याला कारण आपण कुठल्याही कामात तसेच उद्योग धंद्यात एक योग्य दिशा निवडुन तिच्या दिशेने सातत्याने पुढे जात नसतो.आपण एकाच वेळेला सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतो.जो खुप चुकीचा असतो.

ज्यामुळे आपल्याला कुठल्याही ध्येयप्राप्तीच्या मार्गात एक right direction मिळत नसते.आणि right direction न मिळाल्याने हवे ते यश संपादित करता येत नाही.तसेच आपले ध्येय गाठता येत नाही.

असे आपल्यासोबत देखील होऊ नये यासाठी आज मी आपल्याला कमी वेळात जास्त यश संपादित करण्याचा एक गुरूमंत्र सांगणार आहे.आणि ह्या गुरूमंत्राचे पालन जर आपण केले तर आपल्याला देखील कधीच time management शी संबंधित समस्या उदभवणार नाही.

आज आपण अशाच एक principle बाबत माहिती घेणार आहोत ज्याला Pareto principle of 80/20 rule असे म्हटले जाते.

Pareto principle of 80/20 rule काय आहे? -What is Pareto principle 80/20 rule in Marathi

Pareto principle हा अल्फ्रेड पँरिटो यांनी university lusen येथे सर्वप्रथम मांडलेला एक सिदधांत आहे.

See also  लोकमान्य टिळक प्रेरणादायी कोटस अणि विचार,पुण्यतिथी अभिवादन- Lokmanya Tilak thought and quotes in Marathi

ज्यावर अनेक ठिकाणी सर्वेक्षण करण्यात आले आहे.आणि ह्या सर्वेक्षणात हे सिदध देखील झाले की आपल्या आयुष्यात जीवणाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये मग तो व्यापार उद्योग असो किंवा नोकरी असो किंवा इतर कुठलेही क्षेत्र असो 80 टक्के result हा आपल्याला फक्त आपल्या 20 टक्के कामातुनच येत असतो.

म्हणून हा अल्फ्रेड पँरिटो यांनी मांडलेला हा सिदधांत आज जीवणाच्या प्रत्येक क्षेत्रात समानतेने लागु होतो.

Pareto principle आपल्याला काय सांगतो?- Example of Pareto principle 80/20 rules in Marathi
-80/20 rule in business/job- :

● कुठल्याही कंपनीच्या 80 टक्के प्रोडक्स तसेच सर्विसपैकी फक्त 20 टक्के प्रोडक्ट तसेच सर्विसच कस्टमर घेणे तसेच खरेदी करणे अधिक पसंद करत असतात.कुठल्याही व्यापारीला आपल्या 80 ट्क्के मालापैकी 20 टक्के मालामधूनच अधिक नफा प्राप्त होत असतो.

● कोणत्याही व्यापार तसेच उद्योग धंद्यात 80 टक्के मालाची विक्री ही 20 टक्के ग्राहकांकडुनच केली जात असते.तसेच कोणत्याही व्यापार तसेच उद्योग धंद्यात 80 टक्के नफा हा 20 टक्के व्यापारींनाच होत असतो.

● कंपनीत काम करत असलेल्या सर्व लाखो कर्मचारींमध्ये फक्त 20 टक्के कर्मचारी हे आपल्या कामातुन कंपनीला जास्तीत जास्त नफा प्राप्त करून देत असतात.म्हणुनच कंपनीतील लाखो कर्मचारींमध्ये 20 टक्के कर्मचारींनाच high salary,bonus,promotion दिले जात असते.

-80/20 rule in our daily life- :

● आज जगातील 80 टक्के crime हे फक्त 20 टक्के लोकच करतात.

● 80 टक्के प्रदुषणासाठी फक्त 20 टक्के लोक जबाबदार असतात.

80/20 rule in our daily life- :
80/20 rule in our daily life- :

● आपल्या मोबाईलमध्ये असलेल्या 80 टक्के contact list मधून आपण रोज फक्त 20 टक्के लोकांशीच संपर्क साधत असतो.

● आपल्या मोबाईलमध्ये असलेल्या 80 टक्के apps तसेच data मधुन फक्त 20 टक्के डेटा आणि अँप्स अशा आहेत ज्या आपण रोज use करत असतो.

● आज शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करत असलेल्या 80 टक्के लोकांमध्ये फक्त 20 टक्केच लोक असे आहेत ज्यांना शेअर मार्केटमध्ये नेहमी profit होत असतो.

See also  वाहनांवर ग्रीन कर काय आहे । What is the Green Tax on Vehicles In Marathi

● आपल्या कपाटात ठेवलेल्या 80 टक्के कपडयांपैकी आपण फक्त 20 टक्के कपडयांचाच अधिक वापर करत असतो.

● लाखो विदयार्थी स्पर्धा परिक्षेची तयारी करत असतात पण त्यापैकी 20 टक्केच असे विदयार्थी असतात ज्यांना अधिकारीचे पद मिळत असते.

● 80 टक्के मुले मुली आज ब्लांँगिंगच्या,युटयुब क्रिएटरच्या क्षेत्रात येतात पण त्यातील 20 टक्केच मुले मुली ह्या क्षेत्रात शेवटपर्यत टिकत असतात आणि मोठे यश संपादन करत असतात.

● रोज लाखो लोक कष्ट करतात पण त्यातील 20 टक्के लोकच आज जगात खुप श्रीमंत आहेत.

● आपल्या आजुबाजुच्या 80 टक्के लोकांपैकी केवळ 20 टक्केच असे लोक असतात ज्यांना पाहताच आपल्या चेहरयावर आनंद येत असतो.आपल्या मित्रवर्गामध्ये हजारो मित्रांमध्ये काही मोजकेच मित्र असे असतात जे आपल्या सुखदुखात आपल्या सोबत राहत असतात.जे आपल्या जिवाभावाचे साथीदार असतात.

आपण ज्या कामात भरपुर effort देत असतो.त्यातील काही 20 टक्के म्हणजे मोजक्या क्षेत्रातुनच आपल्याला revenue generate होत असतो.

थोडक्यात सांगायचे म्हटले तर 80/20 principle आपल्याला हे सांगतो की कुठलेही क्षेत्र असो त्यात 80 टक्के result हा आपल्याला फक्त आपल्या 20 टक्के कामातुनच येत असतो.

म्हणून आपण आपल्या क्षेत्रात अशाच कामात अधिक लक्ष घालायला हवे,तसेच मेहनत करायला हवी जिथुन आपल्याला 80 टक्के म्हणजेच सर्वात अधिक प्रमाणात result प्राप्त होतो आहे.

अशा गोष्टींना बाजुला करावे जिथुन आपल्याला भरपुर input देऊनही काहीच output प्राप्त होत नाहीये.असे आपल्याला ह्या Pareto principle मधून शिकायला मिळते.

80/20 rule चा वापर करण्याचे फायदे कोणकोणते आहेत?- Benefit of using 80/20 rules in Marathi

80/20 rule चा वापर करण्याचे आपणास पुढीलप्रमाणे काही होतील-

● Pareto principle चा वापर केल्याने आपला time management चा issue कायमचा solve होईल

● आणि ज्या 80 टक्के कामात आपला व्यर्थ वेळ वाया जातो आहे ते करणे बंद होईल आणि ज्या 20 टक्के कामातुन आपल्याला अधिक फायदा होतो आहे आपल्याला तिथे विशेष लक्ष देता येईल.

See also  सिम कार्ड साठी सरकारचे नवीन नियम - बल्क मध्ये सिम कार्ड खरेदी करण्यासाठी आता पोलिस व्हेरिफिकेशन होणार Government new rules for sim Card in Marathi

● आपल्या revenue मध्ये अधिक वाढ होईल.आपली अधिक प्रगती होईल.

● कमी मोजके अधिक महत्वाचे काम करून आपल्याला जास्त नफा प्राप्त करता येईल.

● आपली productivity देखील वाढेल.आपल्याला वेळेची समस्या कधी उदभवणार नाही.

Pareto analysis काय आहे?-Pareto analysis in Marathi

  • Pareto analysis ह्या एका संकल्पनेवर आधारित आहे की 20% महत्वाचे काम करूनच आपणास 80% फायदा मिळवता येतो.

किंवा याउलट हे आपणास हे देखील सांगण्याचा प्रयत्न करते की आपल्या 80% समस्या ह्या त्यांची 20% मुख्य कारणे शोधल्यावर कायमच्या संपुष्टात येऊ शकतात.

  • Pareto analysis हे एक power quality आणि decision making tool आहे.

ह्या Pareto analysis लाच 80/20 rule असे म्हणतात.

  • Pareto analysis साठी कोणत्या tool चा वापर केला जातो?- Which tool used for Pareto analysis in Marathi

Pareto chart हा most common tool आपण कोणताही problem solve करण्यासाठी वापरत असतो.