आपल्याला हिचकी का येते ?? Why do we Hiccup?

आपल्याला हिचकी का येते ?? Why do we Hiccup?

हिचकी आपल्याला त्रासदायक असू शकतात परंतु त्या सहसा अल्पायुषी असतात. तथापि, काही लोकांना हिचकी चे अनुभव वारंवार येत असतात .

सर्वात बेसिक गोष्ट म्हणजे की  हिचकी एक प्रतिक्षेप आहे,एक प्रतिसाद आहे. जेव्हा आपल्या diaphragm (डोम सारखा भाग जो पोट आणि छाती च्या मध्ये असतो )अचानक आकुंचन होतो आणि त्यांनंतर  आपल्या छाती आणि ओटीपोटात स्नायू हादरतात तेव्हा आपल्याला हीचकी लागते .

तेव्हा ग्लोटिस नावाचा घश्यातला एक भाग जिथ वोकल कोर्ड्स असतात तो बंद होतो आणि त्यमुळे एक आवाज निर्माण होतो तीच असते हीचकी

थोडक्यात जेव्हा एखादी व्यक्ती पटकन काही तरी खातो किंवा पितो तेव्हा सहसा हिचकी येतात. डायफ्राग्म खाली येते  व आकुंचन पावत,  श्वास घेण्यास त्रास होतो. वाईण्ड पाईप क्षणभर बंद होतो आणि फुफ्फुसांमध्ये हवा प्रवेश होण्यास प्रतिबंध होतो . यामुळे हीचकी च ध्वनी तयार होतो.

See also  जागतिक रक्तदाता दिनाविषयी माहीती - World blood donor day information in Marathi